Welcome to SHRIJAY AI Empower Your Business with AI & Automation Boost Your Revenue 5X with Our AI Producs

AI-powered automation, SaaS solutions, Business communication Automation suite, Enterprise CRM & Business Management solutions, Website Development, WhatsApp Official API, digital marketing services, and custom software development.

SHRIJAY AI — तुमच्या निवडणूक विजयाची नवी दिशा

तुमचा प्रचार — आता प्रत्येक मतदाराच्या मनात !

तुमचं स्वप्न — आमचं ध्येय.
तुमचा विचार, तुमचं काम आणि तुमचं व्हिजन, तुमचा प्रचार
प्रत्येक घराघरात, प्रत्येक मोबाईलपर्यंत पोहोचवणं
हीच आमची जबाबदारी आणि आमचं ध्येय आहे.

📲 आज प्रत्येक मतदार मोबाईलवर आहे,
म्हणून तुमचा प्रचारही थेट त्याच्या मोबाईलवर पोहोचायला हवा!

🤝 मतदारांशी सतत संपर्क — निवडणुकीपूर्वी, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही.

मतदाराच्या मनात जागा निर्माण करणं — हेच खरं यश!

तुमचा प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक कॉल बनेल Vote Opportunity!

🎯 का हवाय डिजिटल प्रचार?

मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या मनापर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचणं,
त्याच्याशी भावनिक आणि विश्वासाचं नातं निर्माण करणं,
जेणेकरून तो मतदानाच्या दिवशी मनापासून मत देईल — तुमच्यासाठी!”

⚙️ आम्ही काय करतो?

आम्ही तुमचा आवाज, तुमचा प्रचार — प्रत्येक मतदाराच्या मोबाईलपर्यंत पोहोचवतो!
तुमचे बोलणे, विचार, काम आणि प्रचार —
डिजिटल प्रणालीद्वारे थेट मतदारांच्या मनात पोहोचतात.

तुम्ही मैदानात प्रचार करत असताना,
आम्ही
तुमचा प्रचार अखंडपणे डिजिटल जगात मोबाईलवर चालू ठेवतो.

📲 तुम्ही लोकांशी भेटता, आम्ही त्यांच्या मोबाईलवर तुमचा संवाद, तुमचा प्रचार पोहोचवतो.

तुमचा प्रचार — आता प्रत्येक मतदाराच्या मोबाईलवर तुमचा संदेश, कार्य आणि व्हिजन,तुमचा प्रचार प्रत्येक कॉल, मेसेज आणि प्रतिसादातून Vote Opportunity

संपूर्ण मतदारसंघात थेट संपर्क - जास्त पोहोच, जास्त मत – WhatsApp API, Voice Call, SMS, RCS, Call2Grow आणि Social Media द्वारे प्रचार सतत हजारो मतदारांच्या मोबाईलवर.

24x7 प्रचार – तुम्ही व्यस्त असतानाही प्रचार सतत चालू.

आधुनिक आणि प्रोफेशनल प्रतिमा AI आणि Automation आधुनिक प्रचार पद्धतीमुळे तुमच व्यक्तिमत्त्व मतदारांच्या नजरेत अधिक विश्वासू आणि जबाबदार दिसते.

Digital कार्यकर्ते – Call2Grow App मुळे प्रत्येक कॉल बनतो Vote Opportunity.

तुम्ही मैदानावर, आम्ही डिजिटल मैदानावर!
तुम्ही लोकांमध्ये भेटा — आम्ही लोकांच्या मोबाईलवर तुमचा संवाद पोहोचवतो.
एकत्रित प्रयत्न = जिंकण्याची खात्री!

✅ आपल्या प्रत्येक कॉल आणि मेसेजचा अचूक रिपोर्ट मिळतो किती लोकांपर्यंत पोहोचलो हे Live दिसतं.

💥Digital प्रचाराचे फायदे — जे थेट मतांमध्ये बदलतात
⚙️ Shrijay AI Smart Election System मध्ये काय आहे? आम्ही कोणत्या सेवांद्वारे काय देतो आणि त्याचा परिणाम काय होतो

1️⃣ WhatsApp API Campaign System –

📲 अधिकृत WhatsApp API वापरून प्रचार संदेश, फोटो, व्हिडिओ आणि अपडेट्स थेट मतदारांच्या मोबाईलवर पाठवतो.

मतदार जे वाचतात – तेच लक्षात ठेवतात!

✅ वैयक्तिक आणि विश्वसनीय संवाद
✅ मोठ्या प्रमाणात reach काही मिनिटांत

💬 परिणाम:

मतदार उमेदवाराशी थेट जोडले जातात आणि संवादातून विश्वास निर्माण होतो.

2️⃣ RCS आधुनिक मेसेजिंग

📡 RCS हे SMS चं स्मार्ट व्हर्जन आहे जिथे तुम्ही फोटो, लोगो, व्हिडिओ, बटणांसह प्रचार मेसेज थेट मतदारांच्या मोबाईलवर पाठवतो.

ब्रँडेड आणि प्रोफेशनल प्रचार मेसेज
✅ जास्त ओपन रेट आणि प्रतिक्रिया
✅ फक्त मोबाईल नंबरवर आधारित, App आवश्यक नाही

💬 परिणाम:

तुमचा प्रचार दिसतो आणि प्रभाव टाकतो – अगदी पहिल्या नजरेत!

3️⃣ Bulk SMS Campaign – प्रत्येक मतदारापर्यंत साधा आणि विश्वासार्ह संवाद

📱 पारंपरिक पण अजूनही सर्वात जास्त प्रभावी माध्यम – SMS.
आम्ही उमेदवाराचे महत्त्वाचे संदेश, मतदान अपील, आणि कार्यक्रम अपडेट्स प्रचार मेसेज थेट मतदारांच्या मोबाईलवर पाठवतो..

✅ मोठ्या प्रमाणात जलद पोहोच

💬 परिणाम:

प्रत्येक मतदाराला “तुमचा मेसेज” नक्की पोहोचतो.

4️⃣ Voice Call Campaign – उमेदवाराचा आवाज प्रत्येक घरात!

🎤 मतदाराला उमेदवाराचा आवाज थेट ऐकू येणं हा सर्वात भावनिक अनुभव असतो.
आमचं Voice Engine उमेदवाराचे संदेश, अपील आणि घोषवाक्ये सर्व मतदारांपर्यंत कॉलद्वारे पोहोचवते.

✅ वैयक्तिक आणि भावनिक संपर्क

💬 परिणाम:

“तुमचा आवाज लोकांच्या मनात उमटतो, फक्त कानात नाही.”

5️⃣ Call2Grow App – प्रत्येक कार्यकर्त्याला बनवा Digital प्रचारक

📞 आमचं खास App प्रत्येक कार्यकर्त्याच्या मोबाईलवर install होतं, आणि त्याला आलेल्या प्रत्येक incoming, outgoing किंवा missed call वर उमेदवाराचा प्रचार संदेश पाठवला जातो.

✅ कार्यकर्त्यांचा मोबाईल बनतो प्रचाराचं शस्त्र
✅ प्रत्येक कॉल = एक प्रचार संधी
✅ हजारो लोकांशी अप्रत्यक्ष संपर्क

💬 परिणाम:

“तुमची टीम मैदानावर काम करते, त्यामुळे एकाच वेळी हजारो कॉल्स → हजारो मेसेज → हजारो मतदार.

6️⃣ Social Media Marketing (Facebook & Instagram) – सतत उपस्थिती, सतत विश्वास

📢 आजचा मतदार सोशल मीडियावर आहे — म्हणूनच प्रचारही तिथेच व्हायला हवा.
आम्ही Facebook आणि Instagram वर उमेदवारांसाठी पूर्णपणे लक्षवेधी जाहिराती चालवतो.

✅ Daily content – फोटो, व्हिडिओ, reels, प्रचार मेसेज थेट मतदारांच्या मोबाईलवर पाठवतो..

💬 परिणाम:

“जिथे मतदार स्क्रोल करतो, तिथेच उमेदवार दिसतो.”

💬 Shrijay AI का निवडाल?

✅ सर्व प्रचार एकाच ठिकाणी – WhatsApp API, Voice Call, SMS, RCS, Call2Grow, Social Media
✅ 24x7 चालणारा Smart Digital प्रचार
✅ Real-Time Report आणि Data Tracking
✅ कमी खर्चात जास्त परिणाम
✅ AI आणि Automation आधारित आधुनिक प्रणाली
✅ प्रत्येक कार्यकर्त्याला Digital शक्ती
✅ व्यावसायिक, सुसंगत आणि प्रभावी प्रचार व्यवस्थापन

🏁 आता वेळ आहे स्मार्ट प्रचाराची!

  • तुमचा प्रचार – आमचं तंत्रज्ञान.
    तुमचं Vision – आमचं Mission.
    तुमचा विजय – आमचं यश.


    🧭 Shrijay AI – तुमच्या विजयाचं डिजिटल शास्त्र!
    “तुम्ही लोकांमध्ये काम करा, आम्ही लोकांच्या मोबाईलवर तुमचं काम पोहोचवतो.

📞 आजच संपर्क साधा – आणि तुमच्या प्रचाराला Digital वेग द्या!.!